नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आ. दीपकदादा आत्राम यांची प्रशासनाला निवेदन देवून वेधले लक्ष .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, 11,ऑक्टोबर :-  अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. दीपकदादा आत्राम यांना सन २०१७- २०१८ या वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत टॉवर (पोल ) बसविण्यात आले होते. त्याचा मोबदला व पिक नुकसान भरपाई अद्याप ही देण्यात आले नसल्याबाबत शान्तिग्राम, तुमरगुंडा, कोलपल्ली हद्दीतील शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. प्राप्त माहितीनुसार सन – २०१७- २०१८ या वर्षामध्ये शेतकऱ्यांनाच्या … Continue reading नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आ. दीपकदादा आत्राम यांची प्रशासनाला निवेदन देवून वेधले लक्ष .