डॉ.आमटे दाम्पत्याची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी घेतले भेट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भामरागड, 3 ऑक्टोबर :- हेमलकसा येथील डॉ.रमण मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध डॉ. प्रकाश आमटे व त्यांची धर्मपत्नी डॉ.मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्यातीची आस्थेने विचारपूस केले. डॉ.प्रकाश आमटे यांनी नुकताच कर्करोगावर मात करून पुण्याहून हेमलकसा ला परतले होते. … Continue reading डॉ.आमटे दाम्पत्याची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी घेतले भेट.