Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ.आमटे दाम्पत्याची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी घेतले भेट.

डॉ.प्रकाश आमटे यांच्या तब्यतीची माजी आमदारांकडून आस्थेने विचारपूस.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भामरागड, 3 ऑक्टोबर :- हेमलकसा येथील डॉ.रमण मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध डॉ. प्रकाश आमटे व त्यांची धर्मपत्नी डॉ.मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्यातीची आस्थेने विचारपूस केले.

डॉ.प्रकाश आमटे यांनी नुकताच कर्करोगावर मात करून पुण्याहून हेमलकसा ला परतले होते. माजी आमदार आत्राम यांनी आपल्या भामरागड दौऱ्याप्रसंगी हेमलकसा येथे जाऊन डॉ.आमटे दाम्पत्याची भेट घेऊन त्यांच्या तब्यतीची आस्थेने विचारपूस करून डॉ.आमटे दाम्पत्याची त्यांनी आशीर्वाद घेतले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी डॉ.आमटे दाम्पत्यानी माजी आमदार आत्राम यांना पुढील राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिले. हेमलकसा येथे डॉ.आमटे दाम्पत्याची भेटी दरम्यान माजी आमदार आत्राम यांचे सोबत आल्लापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे आदि उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अखेर आल्लापल्ली-अहेरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामाला सुरुवात

Comments are closed.