माजी जि.प. सदस्या विजयाताई विठ्ठलानी यांचा शिवसेनेत प्रवेश 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी, दि. १९ मे : गडचिरोली जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य, विजयाताई विठ्ठलानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख,उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली येथील माजी जिल्हा परिषद सदस्या विजया विठ्ठलानी यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या … Continue reading माजी जि.प. सदस्या विजयाताई विठ्ठलानी यांचा शिवसेनेत प्रवेश