ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ३ डिसेंबर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या हिरडी नाला परिसरात या वाघाच्या ४ बछड्याचे मृतदेह आज सकाळच्या सुमारास आढळून आले. मृत पिल्लांचे वय अंदाजे ३ ते ४ महिने असून मृत पिलांच्या अंगावर जखमा असल्याने परिसरात असलेल्या अन्य एखाद्या नर … Continue reading ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू