खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या सोयीसाठी निःशुल्क ऑक्सिजन कान्सट्रेटरची सोय

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सौजन्याने उपक्रम. गरजू रुग्णांना लाभ घेण्याचे आवाहन. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : कोरोना या महाभयंकर आजाराच्या दुसऱ्या लाटेत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासत होती अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी चंद्रपूर किंवा नागपूर येथे हलवावे लागत होते. यावेळी काही रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. याची … Continue reading खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या सोयीसाठी निःशुल्क ऑक्सिजन कान्सट्रेटरची सोय