गडचिरोली- नगर पंचायत निवडणुकीत ७५.४१ टक्के, तर ग्रामपंचायत निवडणुकीत ७३.७२ मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,  दि. २१ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यात आज झालेल्या ९ नगर पंचायतींच्या निवडणुकीत ७५.४१ टक्के, तर ४६ ग्रामपंचायतींच्या ७१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ७३.७२ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. कोरची नगर पंचायतीत सर्वाधिक ८८.८६ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात आज कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा … Continue reading गडचिरोली- नगर पंचायत निवडणुकीत ७५.४१ टक्के, तर ग्रामपंचायत निवडणुकीत ७३.७२ मतदान