नक्षल्यानी केली एका इसमाची हत्या..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 29 मार्च – भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील ताडगाव जवळ असलेल्या वळणावर नक्षल्यानी एका निरअपराध इसमाची हत्या करून मृतदेहाजवळ पत्रके टाकले असून त्यात अशोक तलांडे हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अशोक तलांडे याला दोन दिवस आधीच घरातून घेऊन गेल्याची सूत्राची माहिती … Continue reading नक्षल्यानी केली एका इसमाची हत्या..