पेरमिली येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

लोकस्पर्श न्यूज टीम गडचिरोली 10 Aug 2021 :- अहेरी तालुका, दिनांक ९ऑगस्ट 2021 ला अहेरी तालुक्यातील मौजा- पेरमिली येथे पारंपरिक पेरमिली ईलाका पट्टीतील सर्व ग्रामसभां तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हे शासनाचे कोविड बाबतचे नियम पळून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष – तिरु. यशवंत मडावी, जेष्ठ नागरीक कोडसेलगुडम ( … Continue reading पेरमिली येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा