गडचिरोली पोलीस व बीजापूर पोलीस यांची नक्षलवाद्यांसोबत चकमक, दोन जहाल नक्षल ठार व एक जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली 23, डिसेंबर :-  उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणा­रा  उपपोस्टे दामरंचा पासुन महाराष्ट्र – छत्तीसगड राज्याच्या सिमेपासुन 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकामेटा जंगल परिसरात नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) 300 जवान व डीआरजी पोलीस पथकाच छत्तीसगडचे 20 जवान हे संयुक्त नक्षलविरोधी … Continue reading गडचिरोली पोलीस व बीजापूर पोलीस यांची नक्षलवाद्यांसोबत चकमक, दोन जहाल नक्षल ठार व एक जखमी