राज्यस्तरीय अवैधरीत्या ऑनलाईन जुगाराचे सक्रिय रॅकेट केले उघड,१० आरोपींना अटक गडचिरोली पोलिसांची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३१ जुलै : मोबाईल अँप्प च्या माध्यमातून गडचिरोली जिल्हातील अहेरी आलापल्ली आष्टी व चन्द्रपूर जिल्हयात क्रिकेट फुटबाल व इतर खेळात ऑनलाईन जुगाराच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले असून या प्रकरणी आष्टी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून १० आरोपींना अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी … Continue reading राज्यस्तरीय अवैधरीत्या ऑनलाईन जुगाराचे सक्रिय रॅकेट केले उघड,१० आरोपींना अटक गडचिरोली पोलिसांची कारवाई