Naxal arrest : एका जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलानी केली अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 18 एप्रिल : गडचिरोली पोलीस दलाने गोपनिय खबरीच्या आधारे पोलीस मदत केंद्र गड्डा (जो.) हद्दीतील मौजा हाचचोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान, पोमकें गड्डा (जां.) येथील पोस्ट पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस चलच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली नामे साधु ऊर्फ काल्या ऊर्फ संजय नरोटे, वय ३९ वर्षे, … Continue reading Naxal arrest : एका जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलानी केली अटक