गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर:पोलीस अधीक्षक अंकित गोयल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली११ऑगस्ट:गडचिरोली(GADCHIROLI) जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगार तरुणांना गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने हॉस्पीटॅलिटी कोर्स व ऑटोमोबाईल कोर्स प्रशिक्षण व रोजगाराकरीता नियुक्ती झालेल्या १८० युवक युवतींना नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम बुधवारी ११ऑगस्ट ला पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे आयोजित करण्यात आला होता.पोलीस अधिक्षक(SP OFFICE GADCHIROLI) कार्यालयाच्या अधिनस्त नागरी कृती … Continue reading गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर:पोलीस अधीक्षक अंकित गोयल