गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, कुरखेडा, 24 सप्टेंबर : नक्षलवादी संघटनेच्या विलय  सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला असून कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें बेडगाव हद्दीमध्ये बेडगाव घाट जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी विशेष पथकाने ही कारवाई केली. 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा … Continue reading गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळला