गारखेडा गाव विकणे आहे ! ग्रामपंचायत बंद, शाळा बंद, मतदानावर बहिष्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, हिंगोली, 17 ऑक्टोबर :- ज्या नानाजी देशमुखांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार अंगिकारत आपले सर्व आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी अर्पण केले. समाजातल्या तळागळातील माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले पूर्ण जीवन घालवले, त्याच नानाजी देशमुखांच्या जन्मगावातील जनतेला न्याय मागण्यांसाठी आपले गाव विकावे लागत आहे. यापेक्षा आणखी दुर्दशा काय असू शकते ! हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील गारखेडा या … Continue reading गारखेडा गाव विकणे आहे ! ग्रामपंचायत बंद, शाळा बंद, मतदानावर बहिष्कार