महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून वायू गळती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 29, ऑगस्ट :- मुंबईत काही विभागांमध्ये महानगर गॅसच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे नागरिकांना घरगुती वापरासाठी गॅसचा पुरवठा केला जातो. मुंबईतील परळ सारख्या गजबजलेल्या परिसरात महानगर गॅसच्या पाईपलाईन मधून गॅस गळती सुरू झाली, आणि जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत. याठिकाणी काही अंतरावरच पेट्रोल पंप असून मोठी दुर्घटना होऊन जिवीत हानी होऊ नये म्हणून आजूबाजूचा … Continue reading महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून वायू गळती.