मेडिगड्डा प्रकल्पाने प्रभावित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या:माजी आ.दीपक आत्राम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 21 ऑक्टोबर :-  गोदावरी नदीवर बनलेल्या मेडिगड्डा या तेलंगणाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक एकरावरील शेती पाण्याखाली जात आहे त्यामुळे या प्रकल्पामुळे प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी आ.दीपक आत्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिलेल्या निवेदनातून केली आहे. मेडिगड्डा प्रकल्पाच्या बॅकवॉटर मुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक एकर उपजाऊ शेतजमीन … Continue reading मेडिगड्डा प्रकल्पाने प्रभावित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या:माजी आ.दीपक आत्राम