गोंदिया ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ओबीसींना त्यांचे हक्क मिळेल – प्रफुल पटेल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गोंदिया, दि. १७ डिसेंबर : भंडारा, गोंदिया जिल्ह्यात  होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका २१ डिसेंबरला होत असल्याने राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात काल निर्णय घेण्यात आला की, ओबीसी ला आरक्षण मिळेल तो पर्यंत निवडणुका घेऊ नये. असा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला, मात्र अद्याप कोणताही पत्र मंत्रिमंडळाकडून निघाले नाही. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले … Continue reading गोंदिया ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ओबीसींना त्यांचे हक्क मिळेल – प्रफुल पटेल