सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ांचा गांभीर्याने विचार करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई २६ ऑगस्ट – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात १६५ सुट्टय़ा मिळतात. वर्षातले सहा महिनेच ते काम करतात. या कर्मचाऱयांच्या सुट्टय़ांचा गांभीर्याने विचार करा, अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारी सुट्टय़ांवर नाराजी व्यक्त केली.विधानसभेत अल्पकालीन चर्चेत भाग घेताना अजित पवार यांनी चिखलदरा – धारणीतील बालमृत्यू व कुपोषणाचा मुद्दा उपस्थित केला. अधिवेशनापूर्वी अजित … Continue reading सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ांचा गांभीर्याने विचार करा