राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठाचा स्टार्टअप संबंधी घेतला आढावा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३० मार्च : राज्यपाल तथा कुलपती श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील ११ पारंपारिक विद्यापीठातील इनोव्हेशन ,इनक्युबेशन व लिंकेजेस विभागांच्या संचालकांसोबत नावीन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु झालेल्या स्टार्टअपचा राजभवन येथे दि. २५ मार्च रोजी सादरीकरणाद्वारे आढावा घेतला. यावेळी मा. कुलपतींनी विद्यापीठाने नाविण्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टार्टअप आणि उद्योजकतेला चालना … Continue reading राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठाचा स्टार्टअप संबंधी घेतला आढावा…