प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसभांनी सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी संजय मिना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोरची, दि. १५ सप्टेंबर : ग्रामसभांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातुन देण्यात येणा-या विविध माहिती आत्मसात करून आपला विकास साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी, संजय मिना यांनी केला. जिल्हा प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत एकल ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोरची चे तहसिलदार सोमनाथ माळी, गट विकास अधिकारी … Continue reading प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसभांनी सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी संजय मिना