नक्षलग्रस्त हेडरी येथे पोलीस भगिनी व स्थानिकांसोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली २२ ऑगस्ट: गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस आउटपोस्टला भेट देऊन पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस, पोलीस कुटूंबातील महिला आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला. याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींना त्यांनी … Continue reading नक्षलग्रस्त हेडरी येथे पोलीस भगिनी व स्थानिकांसोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण