पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 13 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर … Continue reading पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा