महामेट्रो नागपूरला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 6 डिसेंबर :- महामेट्रो नागपूर अंतर्गत वर्धा रोडवरील ‘डबलडेकर व्हाया-डक्ट’ची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबलडेकर म्हणून अशी अधिकृत ओळख ठरली असून याच कारणास्तव अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या डबलडेकरची नोंद झालेली आहे. या ३.१४ किमी लांबीच्या ‘डबल डेकर व्हाया-डक्ट’ला आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स … Continue reading महामेट्रो नागपूरला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र