भोकर मध्ये तब्बल अकरा लाखाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, 25 नोव्हेंबर :- महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने दहा चाकी ट्रक भोकर येथून सोमठाणा मार्गे कुबेर येथे घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या गुप्त माहितीच्या आधारे स्थानी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत भोकर मध्ये तब्बल 11 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे या … Continue reading भोकर मध्ये तब्बल अकरा लाखाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई