अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! लग्नाच्या सहाव्या महिन्यातच तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सोलापूर १२ ऑगस्ट :उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी येथील शिवकुंज  बाळासाहेब कुंभार या 26 वर्षीय तरुणाचा आज पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. मागच्या 15 फेब्रुवारीला नुकतंच शिवकुंज विवाहबंधनात अडकला होता. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यातच अकाली मृत्यूमुळे  ‘अर्ध्यावरति डाव मोडला.. अधुरी एक कहाणी..!’ अशी अवस्था झाल्याने  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मनमिळाऊ,निर्व्यसनी … Continue reading अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! लग्नाच्या सहाव्या महिन्यातच तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू