चंद्रपूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर  27 ऑगस्ट :-  चंद्रपूर जिल्ह्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुढे येत आहे. येथे आपल्या भावंडाना वाचवायला गेलेली बहीण कालव्यात वाहून गेली आहे. सध्या या अल्पवयीन मुलीचा शोध सुरु आहे. या घटनेत बुडणाऱ्या चार मुलांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र, यांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारी मात्र अद्याप बेपत्ता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील … Continue reading चंद्रपूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना