पुणे शहरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 03 जुन-  राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधारा  कोसळत आहेत. हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात … Continue reading पुणे शहरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी