गडचिरोलीत पावसाने केला कहर… 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ९ जुलै : अहेरी उपविभागात तसेच जिल्ह्याच्या दक्षिण भागात आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. यामुळे ताडगाव-भामरागड, मुलचेरा-आष्टी, आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-सिरोंचा वाहतूक बंद झाली असून, शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. मुलचेरा तालुक्यात आज पहाटे पाच वाजतापासून मुसळधार पाऊस पडत कोपरअली गावानजीकच्या दिना नदीला पूर … Continue reading गडचिरोलीत पावसाने केला कहर…