मुसळधार पावसाचा सामना स्वीगी झोमॅटो डिलिव्हरी बॉइझ यांना देखील…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ठाणे : गेले दोन दिवस ठाणे शहरामध्ये मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत असल्यामुळे अनेक घटकांवर या पावसाचा परिणाम दिसून आला. त्यातच ठाणे शहरामध्ये ठीक ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य देखील होते. पाण्यातून वाट काढत चालणे हे नागरिकांना खूपच कठीण होत होते व रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली. याच पावसाचा … Continue reading मुसळधार पावसाचा सामना स्वीगी झोमॅटो डिलिव्हरी बॉइझ यांना देखील…