संजय राऊत यांना हायकोर्टाचा दिलासा… ईडीचा अर्ज फेटाळला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 25 नोव्हेंबर :- शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणांत कोर्टाने दिलेला जामीन रद्द करावा म्हणून ईडीने मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या समोर सादर केलेल्या अर्जावर सुनावणीस नकार देऊन न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांनी हा अर्ज फेटाळला. हा ईडीला मोठा धक्का असून संजय राऊत … Continue reading संजय राऊत यांना हायकोर्टाचा दिलासा… ईडीचा अर्ज फेटाळला