हिंदमाता परिसरात रस्त्याची उंची वाढवल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. 25 जून : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवून केलेल्या कामाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी रस्त्याची उंची वाढल्याने सखल भागात पाणी साचून होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री … Continue reading हिंदमाता परिसरात रस्त्याची उंची वाढवल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे