महामहिम राज्यपालांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद होईल असे वक्तव्य करू नये – विरोधी पक्षनेते अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, 30 जुलै :- महामहिम राज्यपालांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद होईल असे वक्तव्य करू नये , जर एखादा शब्द चुकलाच तर अशा मोठ्या पदावरील व्यक्तींनी एक टिपण लिहून त्यावरील स्पष्टीकरण द्यावे ,त्यामुळे वाद होणार नाही, महाराष्ट्राची संस्कृती महान आहे ,हा महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे ,शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या या महाराष्ट्रात अशा प्रकारचा … Continue reading महामहिम राज्यपालांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद होईल असे वक्तव्य करू नये – विरोधी पक्षनेते अजित पवार