पालघरच्या रुद्राक्षने रचला। इतिहास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर 15 ऑक्टोबर :- पालघर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातून एखादा खेळाडू दैदिप्यमान कामगिरी बजावतो तेव्हा लोकांच्या मनात एक।आनंदाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशीच पालघर जिल्ह्यातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुलगा रुद्राक्षने पाटीलने चमकदार कामगिरी केलीय. दहा मीटर रायफल स्पर्धेत रुद्राक्षने विश्वविक्रम … Continue reading पालघरच्या रुद्राक्षने रचला। इतिहास