आयसीसीने टी-20 साठी नवी रॅंकिंग जारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 26, ऑक्टोबर :-  बुधवारी आयसीसीने टी-20 साठी नवीन रॅंकिंग घोषीत केली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान पहिल्या स्थानावर आहे तर टीम इंडियाचा सुर्यकुमार यादव एका स्थानाने मागे आला आहे. तो तिसर्या स्थानी असून न्यूझीलॅंडचा डेवोन काॅन्वे दुसर्या स्थानी आहे. पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम चैथ्या तर दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम पाचव्या … Continue reading आयसीसीने टी-20 साठी नवी रॅंकिंग जारी