गडचिरोली जिल्हयातील ९ नगर पंचायतीमध्ये आदर्श आचार संहिता लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये गडचिरोली जिल्हयातील मुदत समाप्त झालेल्या नगरपंचायती मधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२१ परिशिष्ट-१ प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. त्यात गडचिरोली जिल्हयातील ९  नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुक नगर पंचायत, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, मुलेचरा, धानोरा, कुरखेडा, व कोरची … Continue reading गडचिरोली जिल्हयातील ९ नगर पंचायतीमध्ये आदर्श आचार संहिता लागू