आजपासूनच तयारीला सुरुवात केल्यास तीन ते चार वर्षात जिल्ह्यात खेळाडू तयार होतील – जिल्हाधिकारी, दीपक सिंगला

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनीही भारतीय ऑलिम्पिक संघास दिल्या शुभेच्छा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.23 जुलै : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गडचिरोली शहरांमध्ये सायकल रॅलीद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. यानंतर जिल्हा क्रीडा संकुल … Continue reading आजपासूनच तयारीला सुरुवात केल्यास तीन ते चार वर्षात जिल्ह्यात खेळाडू तयार होतील – जिल्हाधिकारी, दीपक सिंगला