त्रिवेणी कम्पनीचा ट्रक मधून रेतीची अवैध वाहतूक, दोन ट्रक महसूल विभागाने केले जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 30नोव्हेंबर :- वाहतुक परवानाच्या अधिक रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांना एटापल्ली येथील वन उपज तपासनी नाक्यावर महसूल विभागाच्या पथकाने तपासणी करून जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली असून जप्त करण्यात आलेले ट्रक त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे असल्याची माहिती आहे. अहेरी तालुक्यातील महागाव येथील रेती घाटावरून टी .पी पेक्षा अधिक रेती … Continue reading त्रिवेणी कम्पनीचा ट्रक मधून रेतीची अवैध वाहतूक, दोन ट्रक महसूल विभागाने केले जप्त