आदिवासी भागात ५ वर्षाखालील मुलांमध्ये ‘इन्फ्लुएंझा-फ्लू’ ची साथ रोखण्यासाठी तातडीने मोफत लसीकरण मोहीम राबवा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   उसगाव, दि. २४ मे : राज्यातील आदिवासी भागात ५ वर्षाखालील मुलांमध्ये ‘इन्फ्लुएंझा-फ्लू’ या तापाची साथ रोखण्यासाठी तातडीने मोफत लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी राज्याच्या आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मुख्यंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. इन्फ्लुएंझा प्रतिबंधक लस बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असली तरी या लसीचा समावेश केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय … Continue reading आदिवासी भागात ५ वर्षाखालील मुलांमध्ये ‘इन्फ्लुएंझा-फ्लू’ ची साथ रोखण्यासाठी तातडीने मोफत लसीकरण मोहीम राबवा