आलापल्ली ते आष्टी महामार्गाचे मजबूत दर्जेदार रस्ता बांधकाम केल्या शिवाय प्रकल्पाची सर्व जडवाहने तात्काळ बंद करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 19 सप्टेंबर :-  गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील लायड मेटल कंपनी अंतर्गत सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे फार मोठ्या प्रमाणात लोहखनिज दगड उत्खनन सुरु असुन प्रती दिवस शेकडो जडवाहनाने खनिज माल वाहतूक सरु आहे. या प्रत्येक जडवाहनातून किमान ५० टन माल वाहून नेताना आढळतात. अशा जास्त वजनाच्या जड वाहनाने आलापल्ली ते आष्टी महामार्ग पूर्णत:हा … Continue reading आलापल्ली ते आष्टी महामार्गाचे मजबूत दर्जेदार रस्ता बांधकाम केल्या शिवाय प्रकल्पाची सर्व जडवाहने तात्काळ बंद करा