झुडपी जंगलाबाबत केंद्र शासनास तातडीने प्रस्ताव सादर करा- पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर डेस्क, दि. २३ जानेवारी : नागपुर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा दृष्टीने गिरड येथील दर्गा परिसर महत्वाचा आहे. येथे येणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणात झुडपी जंगल येत असल्याने त्याबाबत स्वयंपूर्ण प्रस्ताव वनविभागाला तातडीने सादर करावा. केंद्र सरकारकडे त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार … Continue reading झुडपी जंगलाबाबत केंद्र शासनास तातडीने प्रस्ताव सादर करा- पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार