गडचिरोली जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ६ जून :  शासन निर्देशाप्रमाणे कोविड-19 साथरोग संदर्भाने “ब्रेक द चैन अंतर्गत निर्धारित प्रतिबंधात्मक पातळी” अंतर्गत गडचिरोली जिल्हा हा पातळी-3 मध्ये मोडत असून शासन आदेशानुसार वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधित बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नवीन नियमावली आणि उपाययोजना कालावधी, सोमवार दि. 07 जुन 2021 चे सकाळी … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया टप्याटप्याने सुरु