गडचिरोली जिल्ह्यामध्ये १०० टक्के तंत्रज्ञानाचा वापर करून पहील्यांदाच होणार पोलीस शिपाई व चालक पदाची भरती प्रक्रिया

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३१ डिसेंबर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या १४००० पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेचे प्रवेशपत्र policerecruitment 2022.mahait.org या वेबसाईवर उपलब्ध झालेले असून, गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या ३४८ पोलीस शिपाई व १६० चालक पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया ही दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोजी पासुन गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर … Continue reading गडचिरोली जिल्ह्यामध्ये १०० टक्के तंत्रज्ञानाचा वापर करून पहील्यांदाच होणार पोलीस शिपाई व चालक पदाची भरती प्रक्रिया