गडचिरोली जिल्हयात आज नवीन 169 कोरोनाबाधित तर 111 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 902 कोरोना तपासण्यांपैकी 169 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 111 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 31946 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30457 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 738 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 751 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना … Continue reading गडचिरोली जिल्हयात आज नवीन 169 कोरोनाबाधित तर 111 कोरोनामुक्त