गडचिरोली जिल्ह्यात आज 170 कोरोनामुक्त, एका मृत्यूसह 33 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 31 मे: आज जिल्हयात 33 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 170 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29335 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 27838 वर पोहचली. तसेच सद्या 778 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकूण 719 जणांचा मृत्यू कोरोनामुळे … Continue reading गडचिरोली जिल्ह्यात आज 170 कोरोनामुक्त, एका मृत्यूसह 33 नवीन कोरोना बाधित