गडचिरोलीत ट्रकच्या चाकाखाली गेल्याने पत्नी जागीच ठार तर पती गंभीर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 12 ऑगस्ट – गडचिरोली वरून कुंनघाडा आपल्या स्वगावी दुचाकीने पती पत्नी जात असताना पत्नी ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गडचिरोली- चामोर्शी मार्गावरील वाकडी गावाजवळ घडली असून कुंदाबाई आखाडे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून ती चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा येथील रहिवासी … Continue reading गडचिरोलीत ट्रकच्या चाकाखाली गेल्याने पत्नी जागीच ठार तर पती गंभीर..