येत्या २ वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 16, सप्टेंबर :- मुंबई शहरात खड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. मुंबई सारख्या सर्व प्रमुख शहरात हीच परिस्थिती असते. पाऊस सुरू होण्याअगोदर रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू होते.मात्र पाऊस सुरू झाला की खड्डे पडून रस्त्यांची दुर्दशा होते. नवीन रस्ते बनविणे आणि रस्त्यांची डागडुजी करणे यात भ्रष्टाचार होतो हे आता लपून … Continue reading येत्या २ वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे