खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 23 जून : आपला देश अखंड ठेवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे थोर राष्ट्रीय नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दि. 23 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, गडचिरोली … Continue reading खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली