महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोक नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली दि ४ एप्रिल : महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खा. अशोक नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.धर्मरावबाबा आत्राम , खा.अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत आलापल्ली येथील वेलगुर रोडवरील कार्यालयाचे शुभहस्ते कार्यक्रम पार पडले. या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच  बैठकीला प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव … Continue reading महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोक नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन