Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोक नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

आलापल्ली येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मान.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली दि ४ एप्रिल : महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खा. अशोक नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.धर्मरावबाबा आत्राम , खा.अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत आलापल्ली येथील वेलगुर रोडवरील कार्यालयाचे शुभहस्ते कार्यक्रम पार पडले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच  बैठकीला प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार,प्रदेश सचिव ऋतुराज हल्लगेकर, युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला,मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मदने,  जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, युवा नेते सागर डेकाटे,रहीमा सिद्धीकी,पुष्पा अलोने,पोर्णिमा इस्ताम तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ना.विजय वडेट्टीवारांच्या भेटीसाठी आ.प्रतिभा धानोरकर गडचिरोलीत

जबरी चोरी करणा­या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

“माँ कि रोटी”मिळणार माफक दरात

Comments are closed.